ही आमच्या सेवा अटींची संग्रहित आवृत्ती आहे. वर्तमान आवृत्ती किंवा सर्व मागील आवृत्त्या पहा.

Google सेवा अटी

अखेरचे सुधारित: २५ ऑक्टोबर, २०१७ (संग्रहीत आवृत्त्या पहा)

Google वर आपले स्वागत आहे!

आमची उत्पादने आणि सेवा वापरण्‍यासाठी धन्यवाद (“सेवा”). सेवा 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States येथे वसलेल्या Google LLC (“Google+”) कडून प्रदान करण्‍यात येतात.

प्रभावी ३१ मार्च, २०२० | संग्रहित आवृत्त्या | पीडीएफ डाउनलोड करा

या अटींमध्ये कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत

आम्हाला माहीत आहे की, या सेवा अटी वगळण्याचा मोह होऊ शकतो पण तुम्ही Google सेवावापरत असताना आम्ही तुम्हाला काय सेवा देऊ शकतो आणि आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतो हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

या सेवा अटी Google चा व्यवसाय कसा चालतो, आमच्या कंपनीला लागू असलेले कायदे आणि आम्ही नेहमी विश्वास ठेवत असलेल्या काही गोष्टी याचे वर्णन करतात. परिणामी, या सेवा अटी तुम्ही आमच्या सेवांशी संवाद साधता तेव्हा तुमच्याशी Google चे संबंध परिभाषित करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, या अटींमध्ये खालील विषय शीर्षकांचा समावेश आहे:

या अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आमच्या सेवा वापरून, आपण तुम्ही या अटी मान्य करता. कृपया हे लक्षपूर्वक वाचा: अटींना सहमती दर्शवत आहात.

आमच्या सेवा अत्यंत विविधतापूर्ण आहेत, त्यामुळे काहीवेळा अतिरिक्त अटी किंवा उत्पादन आवश्‍यकता (वयाच्या आवश्‍यकतांसह) लागू होऊ शकतात. अतिरिक्त अटी संबंधित सेवांसह उपलब्ध केल्या जातील आणि आपण या सेवा वापरत असल्यास आमच्याबरोबर आपण केलेल्या आपल्या कराराचा अशा अतिरिक्त अटी भाग होतील.

या अटींव्यतिरिक्त आम्ही गोपनीयता धोरण देखील प्रकाशित करतो. ते या अटींचा भाग नसले तरीही तुम्ही तुमची माहिती कशी अपडेट, व्यवस्थापित, एक्सपोर्ट आणि हटवू शकता हे आणखी चांगल्याप्रकारे समजण्यासाठी तुम्ही हे वाचावे अशी आम्ही आवर्जून शिफारस करतो.

सेवा पुरवठादार

Google सेवा यांच्याद्वारे पुरवल्या जातात आणि तुम्ही यांच्यासोबत करार करत आहात:

Google LLC
डेलावेअर राज्य, यूएसएच्या कायद्यांतर्गत संघटित आणि यूएसएच्या कायद्यांतर्गत काम करत असलेले

1600 ॲम्फिथिएटर पार्कवे
माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, 94043
यूएसए

वयाची आवश्यकता

तुमचे स्वतःचे Google खाते व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या वयाहून तुम्ही लहान असल्यास, Google खाते वापरण्यासाठी तुमच्याकडे पालक किंवा कायदेशीर संरक्षकाची परवानगी असणे आवश्यक आहे. कृपया तुमच्या पालक किंवा कायदेशीर संरक्षकांना तुमच्याबरोबर या अटी वाचण्यास सांगा.

तुम्ही पालक किंवा कायदेशीर संरक्षक असल्यास आणि तुम्ही तुमच्या लहान मुलाला सेवा वापरण्याची अनुमती दिली असल्यास, या अटी तुम्हाला लागू होतात आणि तुम्ही या सेवांवरील तुमच्या लहान मुलाच्या ॲक्टिव्हिटीसाठी जबाबदार आहात.

काही Google सेवांना त्यांच्या सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी आणि धोरण यांमध्ये वर्णन केल्यानुसार वयाच्या अतिरिक्त आवश्यकता असतात.

तुमचे Google शी असलेले संबंध

या अटी तुमचे आणि Google मधील संबंध परिभाषित करण्यास मदत करतात. सविस्तरपणे सांगायचे तर, Google चा व्यवसाय कसा चालतो आणि आम्ही पैसे कसे कमवतो याचे वर्णन करणाऱ्या या अटींचे पालन करण्यास तुम्ही सहमती दिल्यास आम्ही आमच्या सेवा वापरण्यास परवानगी देतो. जेव्हा आम्ही “Google,” “आम्ही,” “आम्हाला" आणि “आमचे” असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ Google LLC आणि त्याच्या अनुषंगिक असा असतो.

तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करू शकता

उपयुक्त सेवांची विस्तृत रेंज पुरवणे

आम्ही या अटींच्या अधीन असलेल्या विविध प्रकारच्या सेवा देतो ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • ॲप्स आणि साइट (जसे की Search आणि Maps)
  • प्लॅटफॉर्म (जसे की, Google Play)
  • एकत्रित केलेल्या सेवा (जसे की, इतर कंपन्यांच्या ॲप्स आणि साइटमध्ये एम्बेड केलेले Maps)
  • डिव्हाइस (जसे की, Google Home)

आमच्या सेवा एकत्र काम करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला एका ॲक्टिव्हिटीमधून दुसर्‍यामध्ये जाणे सोपे होते. उदाहरणार्थ, Maps तुम्हाला तुमच्या Google Calendar मध्ये दिसणार्‍या भेटीसाठी निघण्याची आठवण करून देऊ शकते.

Google सेवांमध्ये सुधारणा करा

आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही सातत्याने नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये विकसित करत असतो. उदाहरणार्थ आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक करतो जे तुम्हाला एकाचवेळी भाषांतर यांसारखी अभिनव वैशिष्ट्ये पुरवण्यासाठी आणि स्पॅम व मालवेअर ब्लॉक करण्यासाठी मशीन लर्निंग वापरते. सातत्याने होणाऱ्या सुधारणेचा भाग म्हणून आम्ही काहीवेळा वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता जोडू किंवा काढून टाकू, आमच्या सेवांच्या मर्यादा वाढवू किंवा कमी करू आणि नवीन सेवा देण्यास सुरुवात करू किंवा जुन्या सेवा बंद करू.

आम्ही आमच्या सेवांमध्ये तुमच्या वापरावर नकारात्मक परिणाम करणारे महत्त्वाचे बदल केल्यास किंवा आम्ही सेवा देणे थांबवल्यास, गैरवापर प्रतिबंधित करणे, कायदेशीर आवश्यकतांना प्रतिसाद देणे किंवा सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या समस्यांचे निराकरण करणे यांसारख्या अतिमहत्त्वाच्या परिस्थितींव्यतिरिक्त आम्ही तुम्हाला तुमचा आशय Google Takeout वापरून तुमच्या Google खात्यातून एक्स्पोर्ट करण्यासाठी शक्य तितक्या लवकर आगाऊ सूचना देऊ.

आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो

या अटी आणि सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी फॉलो करा

जोपर्यंत तुम्ही तुमच्या यामधील जबाबदाऱ्या पूर्ण करता तोपर्यंत आमच्या सेवा वापरण्यासाठी आम्ही तुम्हाला दिलेली परवानगी सुरू राहते:

आम्ही सामान्य प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि आमच्या सेवा वापरण्याबद्दल अपेक्षा ठेवण्यासाठी तुम्हाला विविध धोरणे, मदत केंद्रे आणि इतर स्रोत उपलब्ध करून देतो. या संसाधनांमध्ये आमच्या गोपनीयता धोरण, कॉपीराइट मदत केंद्र, सुरक्षितता केंद्र आणि आमच्या धोरणांची साइट यावरून ॲक्सेस करण्यायोग्य इतर पेजचा समावेश आहे.

आम्ही तुम्हाला आमच्या सेवा वापरण्याची परवानगी दिली असली तरीही आमच्याकडे सेवांमध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार आम्ही राखून ठेवतो.

इतरांचा आदर करा

आमच्या बर्‍याच सेवा तुम्हाला इतरांशी संवाद साधण्याची अनुमती देतात. आम्हाला प्रत्येकासाठी आदरपूर्वक वातावरण ठेवायचे आहे याचा अर्थ असा की, तुम्ही या मूलभूत आचार नियमांचे पालन केले पाहिजे:

  • निर्यात नियंत्रण, मंजुरी आणि मानवी तस्करी या कायद्यांच्या समावेशासह लागू असलेल्या कायद्यांचे पालन करा
  • गोपनीयता आणि बौद्धिक संपदा अधिकार यांच्या समावेशासह इतरांच्या अधिकारांचा आदर करा
  • इतरांशी किंवा स्वत:शी गैरवर्तन करू नका किंवा हानी पोहचवू नका (किंवा अशा गैरवर्तनाची किंवा हानीची धमकी देऊ नका किंवा प्रोत्साहित करू नका) - उदाहरणार्थ, दिशाभूल करून, फसवणूक करून, बदनामी करून, गुंडगिरी करून, छळ करून किंवा पाठलाग करून
  • सेवांचा गैरवापर करू नका, त्यांना नुकसान पोहोचवू नका, त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू नका किंवा त्यांत व्यत्यय आणू नका

आमची सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी आणि धोरणे योग्य आचरणाविषयी अतिरिक्त तपशील पुरवतात ज्याचे अनुसरण त्या सेवेचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. इतर लोक या नियमांचे पालन करत नाहीत असे तुम्हाला आढळल्यास, आमच्या बऱ्याच सेवा तुम्हाला गैरवापराची तक्रार करणे याची अनुमती देतात. आम्ही गैरवापराच्या तक्रारीवर कारवाई केल्यास, आम्ही समस्या असल्यास, कारवाई करणे विभागात वर्णन केल्यानुसार एक योग्य प्रक्रियादेखील पुरवतो.

तुमचा आशय वापरण्यासाठी परवानगी

आमच्या काही सेवा तुम्हाला तुमचा आशय अपलोड करण्यासाठी, सबमिट करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी, पाठवण्यासाठी, मिळवण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी तयार केल्या आहेत. आमच्या सेवांमध्ये कोणताही आशय पुरवण्याचे तुमचे कोणतेही कर्तव्य नाही आणि तुम्हाला कोणता आशय पुरवायचा आहे याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्ही आशय अपलोड करणे किंवा शेअर करणे निवडले असल्यास, कृपया तसे करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक अधिकार आहेत आणि आशय कायदेशीर आहे याची खात्री करा.

परवाना

तुमचा आशय तुमचाच राहतो याचा अर्थ असा की, तुमच्या आशयामध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार तुम्ही राखून ठेवता. उदाहरणार्थ, तुम्ही तयार केलेल्या सर्जनशील आशयामध्ये तुमच्याकडे बौद्धिक संपदा अधिकार आहेत जसे की, तुम्ही लिहिलेली परीक्षणे. किंवा एखाद्याने तुम्हाला त्यांची परवानगी दिल्यास, तुम्हाला कदाचित इतर कोणाचातरी सर्जनशील आशय शेअर करण्याचा अधिकार असू शकतो.

तुमच्या बौद्धिक संपदा अधिकारांनी आमच्या तुमच्या आशयावरील वापरावर बंधने घातल्यास, आम्हाला तुमच्या परवानगीची आवश्यकता आहे. तुम्ही या परवान्याद्वारे Google ला परवानगी देता.

यामध्ये कशाचा समावेश आहे

तो आशय बौद्धिक संपदा अधिकारांनी संरक्षित केलेला असल्यास, या परवान्यामध्ये तुमचा आशय याचा समावेश आहे.

यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश नाही

  • या परवान्यामुळे तुमच्या गोपनीयता अधिकारांवर कोणताही परिणाम होत नाही — तो फक्त तुमच्या बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल आहे
  • या परवान्यात या प्रकारच्या आशयाचा समावेश नाही:
    • तुम्ही पुरवता ती सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेली वास्तविक माहिती जसे की, एखाद्या स्थानिक व्यवसायाच्या पत्त्यामध्ये सुधारणा करणे. या माहितीसाठी परवान्याची आवश्यकता नाही कारण ती प्रत्येकाच्या वापरासाठी सामान्य ज्ञान म्हणून मानली जाते.
    • आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही देता तो फीडबॅक यासारख्या सूचना. फीडबॅक खाली असलेल्या सेवा संबंधित संभाषणे मध्ये नमूद केला आहे.

व्याप्ती

हा परवाना आहे:

  • जगभर याचा अर्थ असा आहे की, हा जगभरात कुठेही वैध आहे
  • एकाधिकार नसलेला याचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या आशयाचा परवाना इतरांना देऊ शकता
  • कोणत्याही मानधनाशिवाय याचा अर्थ असा आहे की, या परवान्यासाठी कोणतेही शुल्क नाही

अधिकार

हा परवाना Google ला पुढील गोष्टी करण्याची अनुमती देतो:

  • तुमचा आशय होस्ट करणे, पुन्हा तयार करणे, वितरित करणे, संवाद साधणे आणि वापरणे — उदाहरणार्थ, तुमचा आशय आमच्या सिस्टमवर सेव्ह करण्यासाठी आणि तुम्ही जेथे जाता तिथे तो ॲक्सेस करण्यायोग्य तयार करू शकता
  • तुम्ही इतरांसाठी तो दृश्यमान केला असल्यास, तुमचा आशय प्रकाशित करणे, सार्वजनिकरीत्या सादर करणे किंवा सार्वजनिकपणे दाखवणे
  • तुमच्या आशयावर आधारित साधित कार्यामध्ये सुधारणा करणे आणि तयार करणे जसे की, पुन्हा फॉरमॅट करणे किंवा त्याचे भाषांतर करणे
  • या अधिकारांचा उप परवाना यांना द्या:
    • डिझाइन केल्याप्रमाणे सेवांनी कार्य करण्यासाठी इतर वापरकर्त्यांना, जसे की, तुम्ही निवडलेल्या लोकांसह तुम्हाला फोटो शेअर करू देणे
    • आमचे कंत्राटदार, ज्यांनी खालील उद्देश विभागामध्ये वर्णन केल्याप्रमाणे फक्त मर्यादित उद्देशांसाठी आमच्यासह करारनाम्यांवर स्वाक्षरी केली आहे

उद्देश

हा परवाना या मर्यादित उद्देशासाठी आहे:

  • सेवा चालवणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे याचा अर्थ डिझाईन केल्यानुसार सेवांना काम करू देणे आणि नवीन वैशिष्ट्ये व कार्यक्षमता तयार करणे. यामध्ये तुमच्या आशयाचे विश्लेषण करण्यासाठी ऑटोमेटेड सिस्टम आणि अल्गोरिदम वापरण्याचा समावेश आहे:
    • स्पॅम, मालवेअर आणि बेकायदेशीर आशयासाठी
    • डेटामधील पॅटर्न ओळखण्यासाठी जसे की, संबंधित फोटो एकत्र ठेवण्यासाठी Google Photos मध्ये एखादा नवीन अल्बम कधी सुचवावा हे निश्चित करणे
    • तुमच्यासाठी आमच्या सेवा कस्टमाइझ करण्यासाठी जसे की, शिफारशी आणि पर्सनलाइझ केलेले शोध परिणाम, आशय आणि जाहिराती पुरवण्यासाठी (जे तुम्ही जाहिरात सेटिंग्जमध्ये बदलू किंवा बंद करू शकता)
    हे विश्लेषण सामग्री पाठविल्यावर, प्राप्त केल्यावर आणि ती संचयित केल्यावर केले जाते.
  • सेवांचा प्रचार करण्यासाठी तुम्ही सार्वजनिकरीत्या शेअर केलेला आशय वापरणे. उदाहरणार्थ, एखाद्या Google ॲपचा प्रचार करण्यासाठी, आम्ही कदाचित तुम्ही लिहिलेले एखादे परीक्षण दाखवू. किंवा Google Play चा प्रचार करण्यासाठी, आम्ही कदाचित तुम्ही Play स्टोअरमध्ये देत असलेल्या ॲपचा एखादा स्क्रीनशॉट दाखवू.
  • या अटींनुसार Google साठी नवीन तंत्रज्ञान आणि सेवा विकसित करणे

कालावधी

तुमचा आशय बौद्धिक संपदा अधिकारांनी संरक्षित केला जातो तोपर्यंत हा परवाना सुरू असतो.

या परवान्यामध्ये समाविष्ट असलेला कोणताही आशय तुम्ही आमच्या सेवांमधून काढून टाकल्यास, शक्य तितक्या लवकर आमच्या सिस्टम तो आशय सार्वजनिकरीत्या उपलब्ध करणे थांबवतील. याला दोन अपवाद आहेत:

  • तो काढून टाकण्यापूर्वी तुम्ही तुमचा आशय इतरांशी आधीपासून शेअर केला असल्यास. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या मित्रमैत्रिणीशी फोटो शेअर केल्यास आणि त्यांनी त्याची प्रत तयार केल्यास किंवा तो पुन्हा शेअर केल्यास, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीचे Google खाते काढून टाकले तरीही तो फोटो त्यांच्या Google खाते मध्ये दिसत राहील.
  • तुम्ही तुमचा आशय इतर कंपन्यांच्या सेवांद्वारे उपलब्ध करून दिल्यास, Google Search सह शोध इंजिन त्यांच्या शोध परिणामांच्या भागाच्या रूपात तुमचा आशय शोधणे आणि प्रदर्शित करणे सुरू ठेवतील.

आमच्या Google सेवा वापरणे

सेवांदरम्‍यान आपल्‍याला उपलब्‍ध करून दिलेल्‍या कोणत्‍याही धोरणांचे आपण अनुसरण केलेच पाहिजे.

आमच्या सेवांचा गैरवापर करू नका. उदाहरणार्थ, आमच्या सेवांमध्ये हस्तक्षेप करू नका किंवा आम्ही प्रदान करत असलेल्या इंटरफेस आणि सूचनांऐवजी एखादी पद्धत वापरून त्या सेवा उपलब्ध करून घेण्यास प्रयत्न करू नका. आपण केवळ कायद्याने परवानगी दिलेल्‍या, लागू असलेल्‍या निर्यात आणि पुनर्नियात नियंत्रण कायदा आणि नियमांसह असलेल्‍या आमच्‍या सेवांचा वापर करू शकता. आपण आमच्‍या अटी किंवा धोरणांचे पालन करत नसल्‍यास किंवा आम्‍हाला गैरवर्तनाचा संशय आल्‍यास आम्‍ही आपल्‍याला आमच्‍या सेवा प्रदान करणे निलंबित करू किंवा थांबवू शकू.

आमच्या सेवा वापरणे आपल्याला आमच्या सेवांमधील किंवा आपण उपलब्ध करून घेत असलेल्या सेवांतील कोणत्याही बौद्धिक मालमत्तेचे मालकी अधिकार देत नाही. आपण आमच्‍या सेवांमधील सामग्री आपल्‍याला त्‍यांच्‍या मालकाची किंवा कायद्याची परवानगी मिळेपर्यंत वापरू शकत नाही. या अटी आपल्याला कोणतीही ब्रॅण्‍डींग किंवा आमच्या सेवांमध्‍ये वापरलेले लोगो वापरण्‍याचा अधिकार देत नाहीत. आमच्या सेवांमध्ये किंवा सेवांसह प्रदर्शित झालेल्या कोणत्याही कायदेशीर सूचना काढू नका, अस्पष्ट करू नका किंवा बदलू नका.

Google ची नसलेली काही सामग्री आमच्या सेवा प्रदर्शित करतात. ही सामग्री ती उपलब्ध करुन देणार्‍या घटकाची पूर्ण जबाबदारी असते. आम्‍ही सामग्री बेकायदेशीर किंवा आमच्‍या धोरणांचे उल्‍लंघन करणारी आहे काय ते निश्‍चित करण्‍यासाठी तिचे पुनरावलोकन करू शकतो, आणि आम्‍हाला आमच्‍या धोरणांचे किंवा कायद्याचे उल्‍लंघन करत आहे असे वाटत असलेल्‍या सामग्रीला प्रदर्शित करणे नाकारू शकतो किंवा तिला काढू शकतो. परंतु हे आवश्यक नाही की आम्ही सामग्री मधील मुद्यांचे पुनरावलोकन करू तो, म्हणून कृपया आम्ही हे करू असे गृहित धरू नका.

आपल्या सेवांच्या वापराच्या संबंधात, आम्ही आपल्याला सेवा घोषणा, प्रशासकीय संदेश आणि इतर माहिती पाठवू शकतो. आपण त्‍यापैकी काही संप्रेषणांची निवड रद्द करू शकता.

आमच्या काही सेवा मोबाइल डिव्हाइसेसवर उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या सेवा वापरू नका ज्या रहदारी किंवा सुरक्षितता कायद्यांचे पालन करण्यापासून आपल्याला विचलित करतात आणि प्रतिबंध करतात.

आपले तुमचे Google खाते

आमच्‍या काही सेवांचा वापर करण्‍यासाठी आपल्‍याला Google खात्‍याची आवश्‍यकता पडू शकते. आपण स्‍वत: आपले Google खाते तयार करू शकता, किंवा आपल्‍या प्रशासक किंवा शैक्षणिक संस्‍थेकडून आपले Google खाते आपल्‍याला हस्तांतरित केले जाईल. आपण प्रशासकाद्वारे आपल्यासाठी नियुक्त केलेले Google खाते वापरत असल्यास, भिन्न किंवा अतिरिक्त अटी लागू होऊ शकतात आणि आपला प्रशासक आपल्या खात्यात प्रवेश करू शकतो किंवा ते रद्द(अक्षम) करू शकतो.

आपले Google खाते संरक्षित करण्यासाठी, आपला संकेतशब्द गोपनीय ठेवा. आपल्या Google खात्यावर किंवा त्याद्वारे होणार्‍या गतिविधीसाठी आपण जबाबदार आहात. तृतीय-पक्ष अनुप्रयोगांवर आपला Google खाते संकेतशब्द पुन्हा न वापरण्याचा प्रयत्न करा. आपण आपल्या संकेतशब्दाचा किंवा Google खात्याचा कोणताही अनधिकृत वापर जाणून घेतल्यास, या सूचनांचे अनुसरण करा.

गोपनीयता आणि कॉपीराइट संरक्षण

आपण आमची सेवा वापरता तेव्हा Google ची गोपनीयता धोरणे आम्ही आपला वैयक्तिक डेटा कसा हाताळतो आणि आपल्या गोपनीयतेचे रक्षण कसे करतो हे स्पष्ट करतात. आमच्या सेवा वापरून, आपण यास संमती देता की Google स्वतःच्या गोपनीयता धोरणांनुसार असा डेटा वापरू शकते.

आम्‍ही कॉपीराइट उल्‍लंघन आरोपाच्‍या सूचनांना प्रतिसाद देतो आणि U.S. Digital Millennium Copyright Act मध्‍ये नमूद केलेल्‍या प्रक्रियेनुसार वारंवार उल्‍लंघन करणार्‍यांचे खाते रद्द(बंद) करतो.

कॉपीराइट धारकांना त्‍यांच्‍या बौद्धिक मालमत्तेस ऑनलाइन व्‍यवस्‍थापित करण्‍यात मदत करण्‍यासाठी आम्‍ही माहिती प्रदान करतो. कोणीतरी आपल्या कॉपीराइटचे उल्लंघन करीत आहे असे आपल्याला वाटत असेल आणि आम्हाला सूचित करण्‍याची इच्छा असेल तर, सूचना आमच्याकडे दाखल करणे आणि सूचनांना प्रतिसाद देण्‍याच्‍या Google च्‍या धोरणाबद्दलबद्दल आमच्या मदत केंद्रात माहिती प्राप्‍त करु शकता.

तुम्ही वयाच्या या आवश्यकता पूर्ण केल्यास, तुम्ही तुमच्या सोयीसाठी Google खाते तयार करू शकता. काही सेवा काम करण्यासाठी तुमच्याकडे Google खाते असणे आवश्यक आहे — उदाहरणार्थ, Gmail वापरण्यासाठी तुमच्याकडे एक Google खाते असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला ईमेल पाठवण्यास आणि मिळवण्यास सोपे होईल.

तुमचे Google खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कोणती महत्त्वाची पावले उचलता याच्या समावेशासह तुम्ही तुमच्या Google खाते सह काय करता याला जबाबदार आहात आणि तुम्ही नियमितपणे सुरक्षा तपासणी वापरावी, अशी आम्ही आवर्जून शिफारस करतो.

एखाद्या संस्थेच्यावतीने Google सेवा वापरणे

व्यवसाय, ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था आणि शाळा यांसारख्या बऱ्याच संस्था आमच्या सेवा यांचा लाभ घेतात. एखाद्या संस्थेच्यावतीने आमच्या सेवा वापरण्यासाठी:

  • त्या संस्थेच्या एखाद्या अधिकृत प्रतिनिधीने या अटींशी सहमत असणे आवश्यक आहे
  • तुमच्या संस्थेचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर कदाचित तुम्हाला एखादे Google खाते असाइन करू शकतो. तो अ‍ॅडमिनिस्ट्रेटर तुम्हाला अतिरिक्त नियमांचे पालन करण्याची विनंती करू शकतो आणि तो तुमचे Google खाते कदाचित ॲक्सेस किंवा बंद करू शकतो.

तुम्हाला आमच्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही काहीवेळा तुम्हाला सेवा घोषणा आणि इतर माहिती पाठवतो. आम्ही तुमच्याशी कसा संवाद साधतो याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी Google चे गोपनीयता धोरण पाहा.

तुम्ही आम्हाला अभिप्राय देणे निवडल्यास, जसे की, आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही कदाचित तुमच्या अभिप्रायावर बंधने न घालता कारवाई करू.

आमच्‍या Google सेवांमधील आपली सामग्री आशय

आमच्या काही सेवा आपल्याला सामग्री अपलोड, सबमिट, संचयित करण्यास, पाठविण्यास किंवा प्राप्त करण्यास अनुमती देतात. त्‍या सामग्रीमध्‍ये आपल्‍याकडे असलेल्‍या कोणत्‍याही बौद्धिक मालमत्तेच्‍या अधिकारांची मालकी आपल्‍याजवळ राहील. थोडक्यात, आपल्या मालकीचे जे आहे ते आपलेच रहाते.

आपण जेव्हा आमच्या सेवांवर किंवा त्यांच्या द्वारे सामग्री अपलोड, सबमिट, संचयित करता, पाठविता किंवा प्राप्त करता, तेव्‍हा आपण Google (आणि आम्‍ही कार्य करतो त्‍यांच्‍यासह) ला वापरण्‍यास, होस्‍ट करण्‍यास, संग्रहित करण्‍यास, पुनरूत्‍पादन करण्‍यास, सुधारण्‍यास, साधित कार्ये (अनुवाद, रूपांतरणे किंवा आम्‍ही करत असलेले इतर बदल जेणे करून आपली सामग्री आमच्‍या सेवांसह चांगले कार्य करेल), तयार करण्‍यास, प्रक्षेपित करण्‍यास, प्रकाशित करण्‍यास़, सार्वजनिकपणे कार्यप्रदर्शन करण्‍यास, सार्वजनिकपणे प्रदर्शित करण्‍यास आणि अशा सामग्रीचे वितरण करण्‍यास जागतिक स्तरावर परवाना देता. आपण या परवान्यात मंजूर केलेले अधिकार आमच्या सेवा ऑपरेट करणे, प्रचालित करणे आणि सुधारण्‍यासाठी तसेच नवीन सेवा विकसित करण्‍यासाठी मर्यादित आहेत. आपण आमच्या सेवा वापरणे थांबवले तरी परवाना चालू रहातो (उदाहरणार्थ Google Maps वर आपण जोडलेल्या व्यावसायिक सूची). काही सेवा आपल्याला त्या सेवांनी पुरविलेल्या सामग्रीवर प्रवेश करणे आणि ती हटविण्यास वाव देऊ शकतात. तसेच, आमच्या काही सेवांमध्ये अशा अटी किंवा सेटिंग्ज आहेत ज्या अशा सेवांमध्ये सबमिट केलेली सामग्री वापरण्याचा आमचा वापर मर्यादित करतात. आपण आमच्या सेवेत प्रस्तुत करणार्‍या कोणत्याही सामग्रीसाठी हा परवाना देण्याकरिता आपल्याकडे आवश्यक अधिकार आहेत याची खात्री करा.

सानुकूलित शोध परिणाम, जोडलेल्या जाहिराती आणि स्पॅम आणि मालवेअर शोध यासारखी वैयक्तिक संबंधित उत्पादन वैशिष्ट्ये आपल्याला प्रदान करण्यासाठी आमची स्वयंचलित प्रणाली आपल्या सामग्रीचे (ईमेलच्या समावेशासह) विश्लेषण करते. हे विश्लेषण सामग्री पाठविल्यावर, प्राप्त केल्यावर आणि ती संचयित केल्यावर केले जाते.

आपल्याकडे एक Google खाते असल्यास, आम्ही जाहिरातींमध्ये आणि इतर व्यावसायिक संदर्भांमध्ये प्रदर्शित करण्यासह, आमच्या सेवांमध्ये, आपले प्रोफाईल नाव, प्रोफाईल फोटो आणि Google वर किंवा आपल्या Google खात्याशी कनेक्ट केलेल्या तृतीय-पक्ष अनुप्रयोगांवर आपण करता त्या क्रिया प्रदर्शित करू शकतो (जसे की +1, आपण लिहिता ती पुनरावलोकने आपण पोस्ट करता त्या टिप्पण्या). आपल्या Google खात्यातील सामायिकरण किंवा दृश्यमानता सेटिंग्जवर मर्यादा घालण्यासाठी आपण करता त्या निवडींचा आम्ही आदर करू. उदाहरणार्थ, आपण आपल्या सेटिंग्ज निवडू शकता जेणेकरून आपले नाव आणि फोटो जाहिरातीमध्ये दिसत नाही.

विशिष्‍ट सेवांसाठी अतिरिक्त अटीं किंवा गोपनीयता धोरणामधील सामग्रीचा Google कसा वापर करते आणि तिचा कसा संग्रह करते याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल. आपण आमच्या सेवांबद्दल अभिप्राय किंवा सूचना पाठविल्यास, आम्ही आपला अभिप्राय आणि सूचना आपल्या कोणत्याही बंधनाशिवाय वापरु.

तुमचा आशय

आमच्या काही सेवा तुम्हाला तुमचा आशय सार्वजनिकपणे उपलब्ध करून देण्याची संधी देतात - उदाहरणार्थ, तुम्ही लिहिलेले एखादे उत्पादन किंवा रेस्टॉरंट पुनरावलोकन पोस्ट करू शकता किंवा तुम्ही तयार केलेली ब्लॉग पोस्ट अपलोड करू शकता.

कोणीतरी तुमच्या बौद्धिक संपदा अधिकार यांचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला उल्लंघनाची सूचना पाठवू शकता आणि आम्ही योग्य ती कारवाई करू. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या कॉपीराइट मदत केंद्र मध्ये वर्णन केल्यानुसार पुनरावृत्ती कॉपीराइट उल्लंघनकर्त्यांची Google खाती निलंबित किंवा बंद केली आहेत.

Google आशय

आमच्या काही सेवा यांमध्ये Google शी संबंधित असलेल्या आशयाचा समावेश आहे — उदाहरणार्थ, तुम्ही Google Maps मध्ये पाहता ते अनेक चित्रमय सादरीकरणांचे व्हिज्युअल. या अटी आणि कोणत्याही सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांनी अनुमती दिल्याप्रमाणे तुम्ही कदाचित Google चा आशय वापरू शकता पण आमच्या आशयामध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आमचे कोणतेही ब्रँडिंग, लोगो किंवा कायदेशीर नोटिस काढून टाकू नका, अस्पष्ट करू नका किंवा बदलू नका. तुम्हाला आमचे ब्रँडिंग किंवा लोगो वापरायचे असल्यास, कृपया Google Brand परवानग्या पेज पाहा.

इतर आशय

शेवटी आमच्या काही सेवा तुम्हाला इतर लोकांच्या किंवा संस्था यांच्या आशयाचा ॲक्सेस देतात — उदाहरणार्थ एखाद्या स्टोअर मालकाच्या स्वतःच्या व्यवसायाचे वर्णन किंवा Google News मध्ये दाखवलेला एखाद्या वर्तमानपत्रामधील लेख. तुम्ही कदाचित त्या व्यक्ती किंवा संस्थेच्या परवानगीशिवाय किंवा कायद्याने याव्यतिरिक्त अनुमती दिल्याशिवाय हा आशय वापरू शकणार नाही. इतर लोक किंवा संस्थांच्या आशयामध्ये व्यक्त केलेली मतं ही त्यांची आहेत आणि Google ची नाहीत.

आमच्या Google सेवांमधील सॉफ्टवेअरविषयी सॉफ्टवेअर

आमच्या काही सेवांमध्ये डाउनलोड करता येण्यायोग्य सॉफ्टवेअरचा समावेश आहे. सेवांचा भाग म्हणून आम्ही तुम्हाला ते सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी देतो.

आमच्याद्वारे तुम्हाला दिला जाणारा हा परवाना:

  • विश्वव्यापी आहे म्हणजे हा जगभरात कुठेही वैध आहे
  • एकाधिकार नसलेला आहे म्हणजे आम्ही सॉफ्टवेअरचा परवाना इतरांना देऊ शकतो
  • रॉयल्टीमुक्त आहे म्हणजे या परवान्यासाठी कोणतेही शुल्क नाही
  • वैयक्तिक आहे म्हणजे तो इतरांबरोबर शेअर करता येत नाही
  • अभिहस्तांकित न करण्यायोग्य आहे म्हणजे तुम्ही कोणालाही परवाना अभिहस्तांकित करू शकत नाहीत

आमच्या काही सेवांमध्ये मुक्त स्रोत परवाना अटींनुसार आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असलेल्या सॉफ्टवेअरचा समावेश आहे. कधीकधी मुक्त स्रोत परवान्यामध्ये अशा तरतुदी असतात की, या अटींच्या भागांचे स्पष्टपणे उल्लंघन करतात, म्हणून कृपया ते परवाने नक्की वाचा.

तुम्ही आमच्या सेवा किंवा सॉफ्टवेअरचा कोणताही भाग कॉपी, सुधारित, वितरण, विक्री किंवा भाड्याने देऊ शकत नाही. तसेच तुमच्याकडे आमची लेखी परवानगी असल्याशिवाय किंवा लागू असलेल्या कायद्याने तुम्हाला तसे करू देईपर्यंत तुम्ही कदाचित आमचा स्रोत कोड रिव्हर्स इंजिनीयर किंवा एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करू शकणार नाही.

जेव्‍हा सेवेला डाउनलोड करण्‍यायोग्‍य सॉफ्‍टवेअर आवश्‍यक करण्यायोग्य सॉफ्टवेअरची आवश्यकता असते किंवा त्‍याचा त्‍या सेवेत समावेश असतो, तेव्‍हा तेव्हा, ते सॉफ्टवेअर काहीवेळा नवीन आवृत्ती किंवा वैशिष्‍ट्‍य एकदा उपलब्‍ध झाल्‍यास हे सॉफ्‍टवेअर स्‍वयंचलितपणे आपल्‍या उपकरणावर अद्ययावत(अपलोड) करेल वैशिष्ट्य उपलब्ध झाल्यावर तुमच्या डिव्हाइसवर आपोआप अपडेट होते. काही सेवा आपल्याला आपल्या स्वयंचलित अद्ययावत(अपलोड) तुम्हाला तुमच्या ऑटोमेटिक अपडेट सेटिंग्ज समा‍योजित करू ॲडजस्ट करण्याची अनुमती देतात.

सेवांचा भाग म्हणून Google द्वारे आपल्याला प्रदान करण्यात आलेले सॉफ्टवेअर वापरण्यासाठी एक वैयक्तिक, जागतिक, विना-मानधन, अनिश्चित आणि हस्तांतर न करण्यायोग्य आणि एकाधिकार नसलेला परवाना Google आपल्याला देते. या परवान्याचा एकमात्र उद्देश, या अटींद्वारे अनुमत पद्धतींनुसार Google द्वारे प्रदान केल्या जाणार्‍या सेवांचे लाभ वापरण्यासाठी आणि त्यांचा आनंद घेण्याच्या हेतूने आपल्याला सक्षम करणे हा आहे. त्‍या निर्बंधांवर कायदे प्रतिबंध घालेपर्यंत किंवा आपल्‍याकडे आमची लिखित परवानगी असेपर्यंत आपण आमच्‍या सेवांच्‍या कोणत्‍याही भागाची किंवा समाविष्‍ट असलेल्‍या सॉफ्‍टवेअरची कॉपी, सुधारणा, वितरण, विक्री करू शकत नाही किंवा त्‍यांना भाडेपट्‍टीने देऊ शकत नाही, तसेच आपण प्रति-अभियांत्रिकी कृती किंवा सॉफ्टवेअरचा स्रोत कोड काढून घेण्‍याचा प्रयत्‍नही करू शकत नाही.

मुक्त स्रोत सॉफ्‍टवेअर आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्‍ही आपल्‍यासाठी उपलब्‍ध करणार असलेल्‍या मुक्त परवान्‍याच्‍या अंतर्गत आमच्‍या सेवांमध्‍ये वापरण्यात येत असल्यास काही सॉफ्‍टवेअर उपलब्ध करून दिले जाऊ शकते. मुक्त स्रोत परवान्‍यामधे अशा तरतूदी असू शकतात की ज्या काही अटींपेक्षा स्पष्टपणे वरचढ समजल्या जातील.

आमच्या सेवा सुधारित करणे आणि संपुष्टात आणणे

आम्ही आमच्या सेवा सतत बदलत आणि सुधारत असतो. आम्‍ही कार्यपध्दती किंवा वैशिष्‍टये वाढवू किंवा काढू शकतो, आणि आम्‍ही सेवा निलंबित करू किंवा थांबवू शकतो.

आपण कोणत्याही वेळी आमच्या सेवांचा वापर करणे थांबवू शकता परंतु आम्हाला त्याबाबत दिलगिरी वाटेल. Google आपल्याला सेवा देणे किंवा वाढवणे थांबवू शकतो किंवा कधीही आमच्या सेवांवर नवीन मर्यादा घालू शकतो.

आपण आपल्‍या डेटाचे मालक असणे आणि अशा डेटाची आपल्याला उपलब्धता संरक्षित केली जाणे हे महत्‍वपूर्ण आहे असा आमचा विश्‍वास आहे. आम्ही सेवा खंडित केल्यास, जिथे कारण देणे शक्य असेल तिथे आम्ही आपल्याला रास्त आगाऊ सूचना देऊ आणि त्या सेवेमधून माहिती प्राप्त करण्याची संधी देऊ.

समस्या किंवा मतभेद असल्यास

कायद्यानुसार, तुम्हाला (1) सेवेची विशिष्ट गुणवत्ता आणि (2) समस्या असल्यास, त्यांचे निराकरण करण्याचे मार्ग यांचे अधिकार आहेत. या अटी त्यापैकी कोणतेही अधिकार मर्यादित करत नाहीत किंवा काढून घेत नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही ग्राहकअसल्यास, लागू कायद्यानुसार ग्राहकांना देण्यात आलेल्या सर्व कायदेशीर अधिकारांचा तुम्ही आनंद घेत राहाल.

आमची हमी आणि अस्वीकरणे(डिसक्लेमर)

आम्‍ही व्यावसायिक कौशल्‍य आणि काळजी वापरून आमच्‍या सेवा प्रदान करतो आणि आपण त्‍या वापरून आनंदित व्‍हाल अशी आम्‍हाला आशा आहे. परंतु आम्ही आमच्या सेवांविषयी वचन देत नाही अशाही काही विशिष्ट गोष्टी आहेत.

या अटी‍ किंवा अतिरिक्त अटींमध्‍ये सुस्पष्‍ट केले आहे ते वगळता GOOGLE किंवा त्याचे पुरवठादार किंवा वितरक सेवांबाबत कोणतीही विशिष्‍ट वचने देत नाहीत. उदाहरणार्थ, आम्ही सेवांमधील सामग्रीबद्दल, सेवांच्या विशिष्ट कार्याबद्दल किंवा त्यांच्या विश्वसनीयता, उपलब्धता किंवा आपल्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता या बद्दल कोणतीही वचनबद्धता करत नाही. आम्‍ही या सेवा “जशा आहेत तशा” प्रदान करतो.

काही अधिकारक्षेत्रे दुय्यम अटी(आश्वासने) याचे हक्क देतात. उदाहरणार्थ वस्तू व्यापारयोग्य असणे, एखाद्या विशिष्ट हेतूसाठी योग्य असणे, उल्लंघन प्रतिबंधता.. कायद्याने परवानगी असलेल्या मर्यादेपर्यंत, आम्ही सर्व दुय्यमअटी(आश्वासने)(हमी) वगळतो.

आमच्या सेवांचे उत्तरदायित्त्व

कायद्याद्वारे परवानगी असल्‍यानंतर, GOOGLE आणि GOOGLE चे पुरवठादार आणि वितरक, गमावलेला नफा, महसूल, किंवा डेटा, आर्थिक नुकसान किंवा अप्रत्‍यक्ष, विशिष्ट, परिणामस्‍वरूप, किरकोळ, किंवा दंडात्‍मक नुकसानासाठी जबाबदार असणार नाही.

कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, GOOGLE आणि त्याचे पुरवठादार आणि वितरक यांचे एकूण उत्तरदायित्त्व, या अटींखालील अध्याहत दुय्यमअटी कोणत्याही दाव्यासाठी सेवा वापरण्‍याकरिता आपण आम्हाला अदा केलेल्या रकमेपर्यंत मर्यादित आहे (किंवा आम्ही निवड केल्यास, आपल्याला पुन्हा सेवा देण्‍यापर्यंत).

सर्व बाबतीत, GOOGLE आणि त्याचे पूरवठादार तसेच वितरक तार्किकदृष्‍ट्या अंदाज लावता न येणार्‍या नुकसान किंवा क्षतीसाठी जबाबदार नाहीत.

आमच्या सेवांचा व्यवसायिक वापर

आपण एखाद्या व्यवसायाच्या वतीने आमच्या सेवा वापरत असल्यास, तो व्यवसाय या अटी स्वीकारतो. ते Google आणि त्याचे संबंधित, अधिकारी, एजंटस आणि कर्मचार्‍यांना कोणताही दावा, खटला किंवा सेवांच्या वापरातून उद्भवणार्‍या किंवा या अटींच्या उल्लंघनाच्या बाबतीत उद्भवणारे कोणतेही ‍उत्तरदायित्त्व, किंवा दावा, नुकसान, क्षती, खटले, निकाल, न्यायनिर्णयाचे खर्च आणि वकीलांचे शुल्क यांपासून संबंधित कारवाईविरोधात अक्षत आणि क्षतिपूर्त ठेवील.

या अटींबद्दल

आम्‍ही या अटी किंवा कोणत्‍याही अतिरिक्त अटी ज्‍या सेवेला लागू होतात त्‍या सुधारित करू शकतो, उदाहरणार्थ, कायद्याचे बदल किंवा आमच्‍या सेवेचे बदल प्रतिबिंबित करणे. आपण नियमितपणे अटींकडे पहावे. आम्‍ही या पृष्‍ठावर या अटींच्‍या सुधारणांची सूचना पोस्‍ट करू(पाठवू). लागू करण्‍यायोग्‍य सेवेमध्‍ये आम्‍ही सुधारित अतिरिक्त अटींबद्दल सूचना पोस्‍ट करू(पाठवू). बदल गतकाळाला लागू होणार नाहीत आणि ते पोस्ट केल्यानंतर(पाठविल्यानंतर) चौदा दिवसांच्या अगोदर प्रभावी होणार नाहीत. तथापि, एका सेवेच्या नवीन कार्यांना अनुलक्षून असलेले बदल किंवा कायदेशीर कारणांसाठी केलेले बदल तत्काळ प्रभावी होतील. आपण सेवेकरिता सुधारणा केलेल्या अटींशी सहमत नसल्यास, आपण त्या सेवेचा आपला वापर करणे खंडित करावा.

या अटी आणि अतिरिक्त अटीं दरम्यान विरोध असल्यास, अतिरिक्त अटी लागू होतील व असा विरोध नियंत्रणात आणतील.

या अटी Google आणि आपल्‍या दरम्यानचा संबं‍ध नियंत्रित करतात. या अटी कोणतेही तृतीय पक्ष लाभार्थी अधिकार तयार करीत नाहीत.

आपण या अटींचे पालन न केल्यास आणि आम्ही लगेच कारवाई न केल्यास, याचा असा अर्थ होत नाही की आम्ही आम्हाला असलेले कोणतेही अधिकार (जसे की भविष्यात कारवाई करणे) सोडून दिले आहेत.

एखादी अट जर अंमलबजावणी करण्यायोग्य नसल्याचे आढळून आले, तर यामुळे कोणत्याही इतर अटींना बाधा पोहोचणार नाही.

कॅलिफोर्नियामधील कायद्यांमधील वादाबाबतचे नियम (conflict of laws rules) वगळता कॅलिफोर्निया, यू.एस.ए. तील कायदे या अटीमधून किंवा सेवांशी संबंधित असणार्‍या वादांसाठी लागू होतील. या अटी किंवा अटींशी संबंधित किंवा सेवेशी संबंधित उद्भवणारे सर्व दावे फक्त Santa Clara County, California, USA च्या फेडरल किंवा राज्य न्यायालयात केले जातील आणि आपण आणि Google यांची न्यायालयांमध्ये वैयक्तिक अधिकारक्षेत्रासाठी मान्यता राहिल.

आम्ही वाजवी कौशल्य आणि काळजी घेऊन आमच्या सेवा पुरवतो. आम्ही या हमी मध्ये वर्णन केल्याप्रमाणे गुणवत्ता पातळीच्या पात्रता पूर्ण करत नसल्यास, तुम्ही आम्हाला त्याबद्दल सांगण्यास सहमत असाल आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काम करू.

अस्वीकृती

आम्ही फक्त त्याच सेवा (सेवांमध्ये असलेला आशय, आमच्या सेवांची विशिष्ट कार्ये किंवा त्यांची विश्वासार्हता, उपलब्धता किंवा तुमच्या गरजांची पूर्तता करण्याची क्षमता यांच्या समावेशासह) बद्दल वचन देतो ज्या (1) हमी विभागामध्ये वर्णन केल्याप्रमाणे, (2) सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी यांमध्ये नमूद केलेल्या किंवा (3) लागू असलेल्या कायद्यांतर्गत दिल्या आहेत. आम्ही आमच्या सेवांबद्दल इतर कोणतीही वचने देत नाही.

आणि कायद्यानुसार आवश्यक असल्याशिवाय आम्ही विक्रीयोग्यतेची अभिप्रेत हमी, विशिष्ट उद्देशांसाठी योग्यता, उल्लंघन न करणे यांसारख्या अभिप्रेत हमी पुरवत नाही.

दायित्वे

सर्व वापरकर्त्यांसाठी

लागू असलेल्या कायद्यानुसार या अटी आमच्या जबाबदाऱ्यांपुरत्या मर्यादित आहेत. विशेषतः, या अटी मृत्यू किंवा वैयक्तिक इजा, फसवणूक, कपटपूर्ण दिशाभूल, घोर निष्काळजीपणा किंवा हेतुपुरस्सर गैरवर्तन यासाठी Google चे दायित्व मर्यादित करत नाहीत.

या विभागामध्ये वर्णन केल्याप्रमाणे अधिकार आणि जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त (समस्या किंवा असहमतीच्या बाबतीत), ते या अटी किंवा सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांच्या आमच्या भंगामुळे होईपर्यंत Google कोणत्याही इतर नुकसानासाठी जबाबदार असणार नाही.

फक्त व्यवसाय वापरकर्ते आणि संस्थांसाठी

तुम्ही व्यवसाय वापरकर्ता किंवा संस्था असल्यास, लागू असलेल्या कायद्यानुसार पुढील गोष्टी करण्याची अनुमती आहे:

  • तुम्ही सेवा यांच्या केलेल्या बेकायदेशीर वापरामुळे किंवा या अटींचा किंवा सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांच्या उल्लंघनामुळे उद्भवलेल्या कोणत्याही तृतीय-पक्षाच्या कायदेशीर कारवाईसाठी (शासकीय अधिकाऱ्यांने केलेल्या कारवायांच्या समावेशासह) तुम्ही Google आणि त्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांना नुकसान भरपाई द्याल. या नुकसान भरपाईमध्ये हक्क, दावे, तोटा, हानी, निर्णय, दंड, खटला खर्चाची किंमत आणि कायदेशीर शुल्कामुळे उद्भवणारी कोणतीही जबाबदारी किंवा खर्च समाविष्ट आहे.
  • Google खालील दायित्वांसाठी जबाबदार असणार नाही:
    • लाभाची हानी, कमाई , व्यवसायाच्या संधी, नावलौकिक किंवा अपेक्षित बचतीचे नुकसान
    • अप्रत्यक्ष किंवा परिणामस्वरुपी नुकसान
    • दंडात्मक नुकसान
  • या अटींशी संबंधित किंवा त्यासंबंधी उद्भवणार्‍या Google चे संपूर्ण दायित्व उल्लंघन करण्यापूर्वी 12 महिन्यांत संबंधित सेवा वापरण्यासाठी तुम्ही भरलेल्या शुल्काच्या (1) यूएस $500 किंवा (2) 125% यापैकी जे जास्त असेल त्या शुल्कांपुरते मर्यादित आहे

तुम्हाला नुकसान भरपाई करणे याच्या समावेशासह काही जबाबदार्‍यांपासून कायदेशीररीत्या सवलत असल्यास, या अटींअंतर्गत त्या जबाबदाऱ्या तुमच्यावर लागू होत नाहीत. उदाहरणार्थ, संयुक्त राष्ट्रांकडे कायदेशीर दायित्वांचे उल्लंघन करण्याचे काही विशेष अधिकार आहेत आणि या अटी त्या अधिकारांचे उल्लंघन करत नाहीत.

समस्या असल्यास कारवाई करणे

खाली वर्णन केल्याप्रमाणे कारवाई करण्यापूर्वी आम्ही शक्य असेल तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना पाठवू, आमच्या कारवाईमागील कारणाचे वर्णन करू आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला एखादा संधी देऊ जोपर्यंत आम्ही असे मानत नाही की, असे केल्याने:

  • वापरकर्ता, तृतीय पक्ष किंवा Google ला हानी अथवा दायित्व देणे
  • कायद्याचे उल्लंघन किंवा कायदेशीर अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे आदेश
  • तपासणीमध्ये तडजोड करणे
  • आमच्या सेवा यांमधील कामाशी तडजोड करणे, एकात्मकीकरण किंवा सुरक्षितता

तुमचा आशय काढून टाकणे

तुमच्या आशय यापैकी कोणताही आशय आमच्या अटींचे उल्लंघन करत आहे हे दाखवण्यासाठी आमच्याकडे वाजवी कारण असल्यास, (1) या अटींचे उल्लंघन करणे, सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी किंवा धोरणे, (2) लागू असलेल्या कायद्याचे उल्लंघन करणे किंवा (3) आमच्या वापरकर्त्यांना, तृतीय पक्षांना किंवा Google ला हानी पोहचवणे अशा घटनांमध्ये आम्ही लागू असलेल्या कायद्यानुसार काही आशय काढून टाकण्याचा किंवा तो सर्व आशय काढून टाकण्याचा हक्क राखून ठेवतो. उदाहरणांमध्ये लहान मुलांची पोर्नोग्राफी, मानवी तस्करी किंवा छळ असा आशय पुरवणारा किंवा एखाद्याच्या बौद्धिक संपदा अधिकार यांचे उल्लंघन करणाऱ्या आशयाचा समावेश आहे.

तुमचा Google सेवांचा ऑटोमेटिक ॲक्सेस निलंबित किंवा समाप्त करणे

यापैकी काही घडल्यास, या सेवांचा तुमचा ॲक्सेस निलंबित किंवा रद्द करण्याचा अथवा तुमचे Google खाते हटवण्याचा अधिकार Google राखून ठेवते:

  • तुम्ही या अटींचे किंवा सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी किंवा धोरणे यांचे भौतिक किंवा वारंवार उल्लंघन करता
  • आम्हाला कायदेशीर आवश्यकता किंवा न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यासाठी असे करणे आवश्यक आहे
  • आम्हाला वाटते की, तुमचे आचरण एखाद्या वापरकर्त्याला, तृतीय पक्षाला किंवा Google ला हानी पोहोचवण्यासाठी किंवा दायित्व यासाठी कारणीभूत ठरते — उदाहरणार्थ, हॅकिंग, फिशिंग, त्रास देणे, स्पॅमिंग करणे, इतरांची दिशाभूल करणे किंवा तुमच्या मालकीचा नसलेला आशय स्क्रॅप करणे

तुमचे Google खाते चुकून निलंबित किंवा समाप्त केले गेले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आवाहन करू शकता.

अर्थातच तुम्ही आमच्या सेवा वापरणे कधीही थांबवू शकता. तुम्ही आमची एखादी सेवा वापरणे थांबवले असल्यास, तुम्ही ते का केले हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल जेणेकरून आम्ही आमच्या सेवांमध्ये सुधारणा करणे पुढे सुरू ठेवू शकतो.

विवादांचे निराकरण करणे, शासकीय कायदा आणि न्यायालये

Google शी संपर्क कसा साधावा याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या संपर्क पृष्ठला भेट द्या.

कॅलिफोर्निया कायदा या अटींपासून सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी किंवा कोणत्याही संबंधित सेवा यांमुळे किंवा त्यासंबंधित सर्व विवादांचे शासन करेल. हे वाद सांता क्लारा काउंटी, कॅलिफोर्निया, यूएसएच्या फेडरल किंवा राज्य न्यायालयात पूर्णपणे सोडवले जातील आणि तुम्ही व Google त्या न्यायालयांमधील वैयक्तिक अधिकार क्षेत्राला संमती देता.

ज्या मर्यादेपर्यंत लागू स्थानिक कायदा कॅलिफोर्नियाच्या न्यायालयामध्ये या विवादांचे निराकरण होण्यापासून प्रतिबंधित करते, तर तुम्ही हे विवाद तुमच्या स्थानिक न्यायालयामध्ये दाखल करू शकता. त्याचप्रमाणे, लागू स्थानिक कायदा या विवादांचे निराकरण करण्यासाठी तुमच्या स्थानिक न्यायालयाला कॅलिफोर्नियाचा कायदा लागू करण्यापासून प्रतिबंधित करत असल्यास, हे विवाद तुम्ही रहिवासी असलेल्या देशाच्या, राज्याच्या किंवा इतर वास्तव्याच्या ठिकाणाच्या कायद्यांद्वारे संचालित केले जातील.

या अटींबद्दल

कायद्यानुसार, तुम्हाला असे काही अधिकार आहेत जे या सेवा अटींद्वारे कराराद्वारे मर्यादित केले जाऊ शकत नाहीत. या अटींचा कोणत्याही प्रकारे त्या अधिकारांवर प्रतिबंध घालण्याचा हेतू नाही.

या अटी तुमच्या आणि Google यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. या अटींअंतर्गत इतरांना त्या संबंधाचा लाभ होत असला तरीही इतर लोक किंवा संस्था यांच्यासाठी ते कोणतेही कायदेशीर अधिकार तयार करत नाही.

आम्हाला या अटी समजण्यासाठी सोप्या बनवायच्या आहेत त्यामुळे आम्ही आमच्या सेवा यांमधील उदाहरणे वापरली आहेत. पण उल्लेख केलेल्या सर्व सेवा कदाचित तुमच्या देशात उपलब्ध असणार नाहीत.

या अटी सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांच्यासह विवादित असल्यास, अतिरिक्त अटी त्या सेवेचे नियमन करतील.

एखादी अट अंमलबजावणी करण्यायोग्य किंवा योग्य नसल्याची आढळून आल्यास, यामुळे इतर कोणत्याही अटींवर परिणाम होणार नाही.

तुम्ही या अटींचे किंवा सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांचे पालन न केल्यास आणि लगेच कृती न केल्यास, याचा अर्थ असा नाही की, कदाचित आमच्याकडे असलेले कोणतेही अधिकार आम्ही देत आहोत जसे की, भविष्यात कारवाई करणे.

आम्ही कदाचित या अटी आणि सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी अपडेट करू शकतो (1) आमच्या सेवांमध्ये बदल दिसण्यासाठी किंवा आम्ही व्यवसाय कसा करतो हे समजण्यासाठी — उदाहरणार्थ आम्ही नवीन सेवा, वैशिष्ट्ये, तंत्रज्ञान, किमती किंवा फायदे जोडतो (किंवा जुने काढून टाकतो) तेव्हा (2) कायदेशीर, नियामक किंवा सुरक्षिततेच्या कारणांसाठी किंवा (3) गैरवर्तन किंवा हानी टाळण्यासाठी.

आम्ही या अटींमध्ये किंवा सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी यामध्ये महत्त्वाचे बदल केल्यास आम्ही तुम्हाला त्या बदलांची वाजवी आगाऊ सूचना देऊ आणि बदलांचे पुनरावलोकन करण्याची संधी देऊ, पण (1) जेव्हा आम्ही नवीन सेवा किंवा वैशिष्ट्य लॉंच करतो किंवा (2) सुरू असलेले गैरवर्तन थांबवणे किंवा कायदेशीर आवश्यकतांची पूर्तता करणे यांसारख्या अतीमहत्त्वाच्या परिस्थितींमध्ये आम्ही असे करणार नाहीत. तुम्ही नवीन अटींशी सहमत नसल्यास, तुम्ही तुमचा आशय काढून टाकला पाहिजे आणि सेवा वापरणे थांबवले पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमचे Google खाते बंद करून आमच्याशी असलेले तुमचे संबंध कधीही संपवू शकता.

परिभाषा

अनुषंगिक

EU मध्ये ग्राहक सेवा पुरवणाऱ्या पुढील कंपन्यांसह Google LLC आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या Google च्या कंपन्यांच्या समूहातील मालमत्ता: Google Ireland Limited, Google Commerce Ltd आणि Google Dialer Inc.

अस्वीकृती

असे विधान जे एखाद्याच्या कायदेशीर जबाबदाऱ्या मर्यादित करते.

कायदेशीर अधिकार जो मूळ कामाच्या (जसे की ब्लॉग पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ) निर्माणकर्त्याला ते मूळ काम इतरांनी कसे आणि वापरावे की नाही ते ठरवण्याची अनुमती देतो.

ग्राहक

एखादा व्यक्ती जो त्याच्या व्यापार, व्यवसाय, हस्तकला किंवा पेशाबाहेर वैयक्तिक, अव्यावसायिक उद्देशांसाठी Google सेवा वापरतो. (व्यवसाय वापरकर्ता पाहा)

ट्रेडमार्क

व्यवहारात वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज जे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या वस्तू किंवा सेवा दुसर्‍याच्या वस्तूंपेक्षा वेगळे करण्यास पुरेशा आहेत.

तुमचा आशय

आमच्या सेवा वापरून तुम्ही लिहिता, अपलोड करता, सबमिट करता, स्टोअर करता, पाठवता, मिळवता किंवा Google सोबत शेअर करता अशा गोष्टी जसे की:

  • तुम्ही तयार करता ते Docs, Sheets आणि Slides
  • तुम्ही Blogger वापरून अपलोड केलेल्या ब्लॉग पोस्ट
  • तुम्ही Maps वापरून सबमिट केलेली परीक्षणे
  • तुम्ही Drive मध्ये स्टोअर केलेले व्हिडिओ
  • Gmail वापरून तुम्ही पाठवलेले आणि मिळवलेले ईमेल
  • तुम्ही Photos वापरून मित्रमैत्रिणींशी शेअर करता ते फोटो
  • तुम्ही Google सह शेअर केलेल्या प्रवास योजना

दायित्व

कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर दाव्यामुळे झालेला तोटा, मग हा दावा करारावर आधारित असो किंवा नसो, अपकृत्य (निष्काळजीपणा याच्या समावेशासह) किंवा इतर कारणामुळे आणि त्या तोट्यांचे वाजवी अपेक्षेने किंवा आधीच अंदाज लावता आले असते.

बौद्धिक संपदा अधिकार (आयपी अधिकार)

लावलेले शोध (पेटंटचे अधिकार), साहित्यिक किंवा कलात्मक कामगिरी (कॉपीराइट), डिझाइन (डिझाइनचे अधिकार) आणि व्यवसायामध्ये वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज (ट्रेडमार्क) यांसारख्या लोकांच्या कल्पनाशक्तीमधून तयार केलेल्या गोष्टींवरील अधिकार. आयपी अधिकार कदाचित तुमच्याशी, दुसऱ्या व्यक्तीशी किंवा एखाद्या संस्थेशी संबंधित असू शकतात.

व्यवसाय नियमनासाठी EU प्लॅटफॉर्म

ऑनलाइन मध्यस्थी सेवा व्यवसाय वापरकर्त्यांसाठी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता याविषयीचे नियमन (EU) 2019/1150.

व्यवसाय वापरकर्ता

एखादी व्यक्ती किंवा संस्था जी ग्राहक नाही (ग्राहक पाहा).

संस्था

एखादी कायदेशीर संस्था (जसे की, महानगरपालिका, ना नफा तत्त्वावर चालणारी संस्था किंवा शाळा) आणि एखादा व्यक्ती नाही.

सेवा

या अटींच्या अधीन असलेल्या Google सेवा https://policies.google.com/terms/service-specific मध्ये सूचीबद्ध केलेली उत्पादने आणि सेवा आहेत ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • Google ॲप्स आणि साइट (Search आणि Maps यांसारखे)
  • प्लॅटफॉर्म (Google Play यासारखे)
  • एकत्रित केलेल्या सेवा (जसे की, इतर कंपन्यांच्या ॲप्स आणि साइटमध्ये एम्बेड केलेले Maps)
  • डिव्हाइस (Google Home यासारखे)

हमी

एखादे उत्पादन किंवा सेवा एका विशिष्ट मानकानुसार काम करेल याची हमी.

हानीरक्षित करा किंवा नुकसान भरपाई

खटल्यांसारख्या कायदेशीर कारवाईतून दुसर्‍या व्यक्तीचे किंवा संस्थेचे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे कंत्राटी कर्तव्य असते.

नवीन टॅबमध्ये उघडते(तळटीप उघडते)