गोपनीयता धोरण
आम्ही कोणती माहिती संकलित करतो आणि का करतो, आम्ही तिचा वापर कसा वापरतो आणि तिचे पुनरावलोकन कसे करावे आणि ती कशी अद्यतनित करावी ते स्पष्ट करा.
Google सुरक्षितता केंद्र

प्रत्येकासाठी उत्पादने तयार करणे म्हणजे जो कोणी ती वापरतो त्या प्रत्येकाचे संरक्षण करणे. तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन मुलभूत डिजिटल नियम सेट करण्यात मदत करण्यासाठी आमच्या बिल्ट इन सुरक्षितता, गोपनीयता नियंत्रणे आणि टूल याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी safety.google ला भेट द्या.
तुम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी आम्ही काय करतो ते एक्सप्लोर करा
Google खाते

तुमचे खाते नियंत्रित करा, सुरक्षित ठेवा आणि संरक्षित करा, सर्वकाही एकाच ठिकाणी. तुमचे Google खाते तुमच्या डेटाचे आणि तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करू देणार्या सेटिंग्ज आणि टूलमध्ये तुम्हाला जलद अॅक्सेस देते.
आमची गोपनीयता आणि सुरक्षितता तत्त्वे

आम्ही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी गोपनीयता तयार करतो. सर्वांसाठी विनामूल्य आणि ॲक्सेस करता येण्यासारखी उत्पादने आणि सेवा तयार करणे ही आमची जबाबदारी आहे. आमच्या वापरकर्त्यांचा डेटा खाजगी, संरक्षित आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आमची उत्पादने, आमच्या प्रक्रिया आणि आमच्या लोकांचे मार्गदर्शन करण्याकरता आम्ही ही तत्त्वे पाळतो.
Google उत्पादन गोपनीयता मार्गदर्शक

आपण Google ची Gmail, शोध, YouTube आणि इतर उत्पादने वापरत असल्याने, आपल्याकडे आपली वैयक्तिक माहिती आणि वापर इतिहास नियंत्रित आणि सुरक्षित करण्याची क्षमता आहे. Google उत्पादन गोपनीयता मार्गदर्शक Google च्या उत्पादनांमध्ये तयार केलेली काही गोपनीयता वैशिष्ट्ये कशी व्यवस्थापित करावी याविषयी माहिती शोधण्यात आपल्याला मदत करू शकते.