तंत्रज्ञान

Google वर, विद्यमान तंत्रज्ञानाच्‍या मर्यादेला वारंवार ओलांडणार्‍या कल्‍पनांचा आणि उत्‍पादनांचा आम्‍ही पाठपुरावा करतो. जबाबदारीने कार्य करणारी कंपनी म्हणून, आम्ही कोणतीही नवीन गोष्ट गोपनीयता आणि आमच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या योग्य स्तरासह संतुलित असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी कठोर परिश्रम करतो. आमची गोपनीयता तत्त्वे आमच्या कंपनीच्या प्रत्येक स्तरावर आम्ही घेत असलेल्या निर्णयांमध्‍ये मार्गदर्शन करण्‍यात मदत करतात जेणेकरुन जगाची माहिती संघटित करण्‍याचे आमचे सतत सुरु असणारे अभियान आम्ही पूर्ण करीत असतानाच आम्ही आमच्या वापरकर्त्यांना संरक्षण देण्‍यास आणि सशक्त होण्यास मदत करु शकतो.

Google Apps
मुख्य मेनू