हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"जाहिरात सेवा"

उदाहरणे

  • उदाहरणार्थ, आपण बागकामाविषयी आमच्या जाहिराती दर्शविणार्‍या वेबसाइट आणि ब्लॉगना वारंवार भेट देत असल्यास, आपण वेब ब्राउझ केल्याबरोबर या स्वारस्याशी संबंधित जाहिराती पहाणे आपण प्रारंभ करू शकता. अधिक जाणून घ्‍या
  • दुसरे उदाहरण म्हणजे पुनर्विपणन आहे, जे एक असे वैशिष्ट्य आहे की ज्या लोकांनी त्यांच्या साइटला पूर्वी भेट दिली आहे त्यांच्यापर्यंत आमच्या जाहिरातदारांना अधिक संबद्ध जाहिरातींसह पोहोचू देते. म्हणून आपण आपल्या आवडत्या ऑनलाइन बुटांच्या स्टोअरच्या वेबसाइटवर विशिष्ट बूट शोधल्यास, आपण संपूर्ण वेबवर त्या बुटांच्या जाहिराती पहाणे प्रारंभ करू शकता. अधिक जाणून घ्‍या