हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"आपल्या प्रत्यक्ष स्थानाविषयी माहिती संकलित करू आणि त्यावर प्रक्रिया करू शकते"

उदाहरणे

  • उदाहरणार्थ, Google नकाशे आपल्या वर्तमान स्थानावर नकाशे दृश्य केंद्रित करू शकतात. अधिक जाणून घ्या. आपण Google Maps for Mobile वापरत असल्यास, आम्ही आपले स्थान निर्धारित करण्यासाठी GPS, WiFi आणि टॉवर सिग्नल वापरतो. अधिक जाणून घ्‍या
  • आपण बस थांब्याजवळ किंवा आगगाड्यांच्या स्थानकाजवळ असताना, पुढे कोणत्या बसेस किंवा आगगाड्या येतील हे आपल्याला Google Now सांगू शकते.
  • स्थान इतिहास आपण आपल्या Google खात्यावर लॉग इन झाले आहात आणि स्थान अहवाल सक्षम केला आहे अशा सर्व डिव्हाइसेसवरील आपल्या स्थान डेटाचा इतिहास संचयित करण्याची अनुमती Google ला देतो. स्थान इतिहास आणि स्थान अहवाल डेटा कोणत्याही Google ॲपद्वारे किंवा सेवेद्वारे वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, आपण आहात त्या ठिकाणांवर आधारलेले आपले शोध परिणाम सुधारण्यासाठी Google नकाशे हे वापरू शकते. अधिक जाणून घ्‍या
Google Apps
मुख्य मेनू