हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"फोन नंबर"

उदाहरणे

  • उदाहरणार्थ, आपण पुनर्प्राप्ती पर्याय म्हणून फोन नंबर जोडल्यास, आपण आपला संकेतशब्द विसरल्यास Google आपल्याला तो रीसेट करण्यात सक्षम करण्यासाठी कोड असलेला मजकूर संदेश पाठवू शकते. अधिक जाणून घ्‍या
  • उदाहरणार्थ ज्या लोकांशी आपण आपल्या Google+ प्रोफाईलवर आपला नंबर सामायिक केला आहे ते त्या फोन नंबरद्वारे आपल्याला शोधण्यात सक्षम होतील.