हा आशय आमच्या गोपनीयता धोरणाच्या संग्रहित आवृत्तीमधील आहे. आमच्या वर्तमान गोपनीयता धोरणासाठी येथे पाहा.

"आणि इतर सेन्‍सर"

उदाहरणे

आपले स्‍थान अधिक चांगले समजून घेण्‍यात मदत करण्‍यासाठी माहिती प्रदान करणारे सेन्‍सर आपल्‍या डिव्‍हाइसमध्‍ये असू शकतात. उदाहरणार्थ, गती सारख्या गोष्टी निर्धारित करण्यासाठी ॲक्सिलरोमीटर, किंवा प्रवासाचे दिशानिर्देश शोधण्‍यासाठी जायरोस्‍कोप वापरले जाऊ शकते.
Google Apps
मुख्य मेनू